नागपूर शहराची स्थापना कोणत्या वर्षी झाली व तिथे कोणत्या राजाचे राज्य होते ?
Answers
Answered by
2
Answer:
छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे.
Similar questions