Geography, asked by vinayaktendulkar, 1 month ago

नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते कारणे लिहा​

Answers

Answered by payalkushwaha53683
6

Explanation:

nagribhagat vahtukichi kondi hote karan

Answered by jagrutivalhe1986
35

Answer:

हजारो कामगारांची आणि कर्मचाऱ्यांची ही वाहतूक महानगरांमधून एवढ्या प्रचंड प्रमाणावर चालू असते, की प्रवासाची विविध साधने अपुरी पडतात व त्यामुळे नागरी वाहतूक ही एक अवघड समस्या होऊन बसते.

Explanation:

like please

Similar questions