English, asked by pratikshashelke717, 1 month ago

३. नागरिकांचे देशावरील प्रेम म्हणजे ​

Answers

Answered by dhanashrikanpile
5

Answer:

ज्या देशात राहतो त्या देशावरील असलेला अभिमान. आपला देश स्वच्छ आणि सुंदर कसा राहिली हा विषय घेतलेली काळजी म्हणजेच नागरिकांचे देशावर प्रेम.

अधिकार किंवा हक्क आणि कर्तव्ये म्हणजेच नागरिकांचे देशावरील प्रेम.

Answered by Museb9586
0

Answer नागरिकांचे देशावरी प्रेम म्हणजे

Explanation:

Similar questions