नागरीकरणामुळे गुन्हेगारी समस्या कशी निर्माण होते ते स्पष्ट करा
Answers
जात हि अपरिवर्तनीय असून प्रत्येक माणूस जातीने व कर्माने बद्ध असतो. ¹ भारतीय चार्तुःवर्ण रचनेत प्रत्येक जातील विशीष्ठ असा व्यवसाय नेमुण दिलेला आहे. इतर व्यवसाय करण्यासारखी अनुकूल परिस्थिती जरी असली तरी प्रचलित चार्तुःवर्ण रचने कडून व जाती मधून सुद्धा संमती मिळणे अवघड गोष्ट होती. वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीत चार स्तर निश्चित स्वरूपात होते. ब्राम्हण या उतरंडीत सर्वात वरच्या स्थानावर होते. त्यांना मिळणारा मान, सवलती व अधिकाड़ याच्या अनुषंगाने हे स्थान अबाधीत राहिल याची पुरेपुर काळजी त्यांनी घेतलेली दिसून येत. वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीच्या पुर्नरचनेची शक्यताच नसल्याने त्याच्यात बदल होणे शक्य नव्हते. यातील काही वर्णांना कर्माच्या आधारावर सर्वात कनिष्ठ स्तरावर स्थानांतर करण्यात आले. परंतु कनिष्ठ स्तरातील शुद्रांना यातुन सुटका होणे शक्य नव्हते त्यातच वर्ण व्यवस्थेची सांगड व्यवसायाशी घातल्यामुळे विशिष्ठ जातीच्या लोकांनी विशिष्ठी व्यवसाय करणे कायम स्वरूपाचे झाले. त्यातच एका जातीने दुस-या जातीचे काम उचलणे म्हणजे कमीपणाचे आहे. असे मानुन जाती व्यवस्थेला बळकटी देण्यात आली.