Geography, asked by Naveel1825, 1 month ago

नागरीकरणामूळे gunegari hi समस्या kashi nirmaan hote

Answers

Answered by tanishka9322
0

Answer:

१) स्थलांतर लोकसंख्या पैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाहीत.

२) त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात.

३) यातून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते.

४) चोरी, घरफोडी,मारामाऱ्या,खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात.

Similar questions