History, asked by jpfulpagare2005, 1 month ago

निघोज हे स्थळ कोणत्या भौगोलिक वैशिष्ट्य साठी प्रसिद्ध आहे ​

Answers

Answered by payelmondal3330
0

Answer:

अशाच भौगोलिक चमत्काराचा छोटा आविष्कार, निघोज (जि. नगर) इथंही पाहायला मिळतो. या ठिकाणी ज्वालामुखीपासून तयार झालेला कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट आणि व्हेसिक्‍युलर बेसॉल्टचा एका आड एक थर आहे व त्यातून कुकडी नदीचा प्रवाह वाहतो. या खडकांमध्ये सुमारे २०० मीटर लांब आणि काही ठिकाणी ६० मीटर रुंद दरी तयार झाली आहे.

Hope it helps you.

Similar questions