Hindi, asked by bhushanpadwal3112200, 5 months ago

नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे न कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य

Answers

Answered by IND21
5

Answer:

लोकसाहित्य : लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात. ‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते. ko

Similar questions