English, asked by ashotoshkhaire, 7 months ago

नाही पुठीमधे द्रव्य
नाही जिगमध्ये रक्त,
नाही कष्टाचे सामर्थ;
जीव ओवाळावारी
जीव किती हा लहान;
तुझ्या शौर्यगायेपुढे
त्याची केवढीगीगान;
वर घाँयावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,
घडाडत्या तोफांतुन
तुझे पाऊल जिट्टीच;
तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी
अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असे
तुला एकच औक्षण.​

Answers

Answered by salunkeevivek
0

Answer:

this poem is written by indira saint

Similar questions