English, asked by lover5354, 5 months ago

नेहमीच शब्द पुरेसे नसतात
कुणापर्यंत आपल्या भावना पोहचवण्यासाठी
कधी कधी आपलं गप्प राहणंही
समोरच्याला खूप काही सांगून जातं


#Lover5354​

Answers

Answered by SweetCandy10
3

आयुष्यात हरल्यासारखं त्या वेळी वाटत

जेव्हा आपली आवडती व्यक्ती

आपल्याला परकं करत असल्याचा

भास करून देते

#SweetCandy10

Similar questions