Hindi, asked by omipatil574, 8 months ago

नेहमी खरे बोलावे transalte into नकारार्थी वाक्य​

Answers

Answered by studay07
23

Answer:

नेहमी खरे बोलावे= सकारात्मक वाक्य .  

खोटे कधी बोलू नेय =  नकारात्मक वाक्य .  

सकारत्मक वाक्यांमध्य  नाही ,नको , नये यांसारख्या नकारत्मक शब्दांचा वापर केला जात नाही . ज्या वेळी नकारात्मक वाक्यपरिवर्तन कारायचे असते त्या वेळी वाक्याचा अर्थ बदलणार नाही याची नोंद करावी .  

नकारात्मक वाक्य = या वाक्यांमधय नको , नाही यांसारख्या शब्दांचं तसेच अनेक प्रबंध असणारे शब्ध किंवा त्या प्रकारचे अर्थ असणारे वाक्य यांचा वापर केला जातो .  

सकारात्मक वाक्यांचा नकारत्मक वाक्यांमधय परिवर्तन कार्याचे असेल तर ते हि अर्थ न बदलता केले पाहिजे.  

Answered by priyakalal119
9

Answer:

Hope it helps ☺

Explanation:

कधी खोट बोलूं नए .

Similar questions