२) नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
Answers
Answered by
3
उत्तर :
दरवर्षीच दिवाळी आली की सरकारी सुट्या जाहीर होतात, या सुट्या जवळ जवळ १८ ते २० दिवसांच्या असतात. खूप काही म्हटलं तर ह्या सुट्या १८ ते २० दिवसांच्या सुट्या शाळेला दिल्या जातात. तर या वर्षी सुद्धा १८ दिवसांच्या सुट्या देण्यात आल्या.
मी या सुट्यांमध्ये काही वेगळे नेहमीपेक्षा वेगळे करण्याचे ठरवले.
- दरवेळेस मी दिवाळी मध्ये फटाके फोडायचो पण या वेळेस फटाके फोडण्या पेक्षा मी त्याच पैशातून रुक्षारोपंन करणार.
- त्या रुक्षाची जोपासना करणार. आणि माझ्या सर्व मित्रांना सुधा मी मला हातभार कार्याला सांगणार.
- मी आणि माझे मित्र आम्ही सर्व आमची सोसायटी आणि परिसर, पूर्ण स्वछव नीट नेटका ठेवणार.
- या दिवाळी मध्येआम्ही फटाके फोडाण्या ऐवजी आम्ही संध्या काळला दीप प्रज्वलित करू.
- फटाके फोडल्याने खूप प्रदूषण होते आणि हे प्रदूषण आपले वातावरण दूषित करते. प्रदूषण कमी होण्याकरिता आम्ही लोकं मध्ये या संदर्भात मी आणि माझे मित्र जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार.
- ही दिवाळी आम्ही नवीन खेळ आणि स्पर्धा आमच्या सोसायटीमध्ये आयोजित करून खूप जलोषणे साजरी करू.
Similar questions