History, asked by santoshgavande6452, 18 days ago

निजामाचा प्रदेश कोणता होता ?​

Answers

Answered by p963096
0

Answer:

स. १७५९ मध्ये सदाशिवराव भाऊने काढलेल्या मोहिमेत निजामाचा उद्‍गीरच्या लढाईत पराभव होऊन मराठ्यांना अंबड, फुलमडी, नांदेड इ. साठ लाखांचा प्रदेश आणि अशेरी, मुल्हेर, दौलताबाद हे किल्ले आणि बर्‍हाणपूर, विजापूर एवढे प्रदेश मिळाले.

pls make me brainleast

Similar questions