निजामाचा पराभाव कोठे झाला ?
Answers
Answered by
1
खर्ड्याची लढाई ही मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च, इ. स. १७९५ साली भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेली एक लढाई होती.
Answered by
0

Similar questions