निजामाचा पराभव कोठे झाला give me correct answer
Answers
Answered by
7
Answer:
1)सातारा 2) औरंगाबाद 3) पालखेड 4) हैदराबाद
Answered by
0
Answer:
खर्ड्याची लढाई ही मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च, इ.स. १७९५ साली भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेली एक लढाई होती. या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला.
Explanation:
plz mark mi brainlist answer
Similar questions
English,
15 days ago
Computer Science,
15 days ago
CBSE BOARD X,
15 days ago
English,
1 month ago
English,
1 month ago
Chemistry,
9 months ago