Political Science, asked by anilsawarkar672, 1 month ago

४) नाझीवादी विचार सरणीत- ला विशेष महत्व होते.​

Answers

Answered by vedantashoksatpute99
0

Explanation:

hhuftufuyfhhhggbffufyyhjf

Answered by VineetaGara
0
  • नाझीवाद (राष्ट्रीय समाजवाद, हा शब्द नाझी जर्मनीच्या नाझी पक्षाची धोरणे व विचारधारांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
  • नाझीझम हा फॅसिझमचाच एक प्रकार मानला जात असून त्यामध्ये वर्णद्वेष, ज्यूविरोध इत्यादी तत्त्वे देखील सामील होती.
  • पहिल्या महायुद्धानंतर जर्मन राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून व कम्युनिस्ट-विरोधी विचारांमधून नाझीवादाचा उगम झाला.
  • नाझीवादाचा भांडवलशाही व साम्यवाद ह्या दोन्ही तत्त्वांना विरोध असून राष्ट्रीय एकात्मता व संस्कृतीवर आधारित एकसारखा समाज निर्माण करणे हे त्याचे ध्येय होते.
  • ५ जानेवारी १९१९ रोजी वायमार प्रजासत्ताकामध्ये नाझी पक्षाची स्थापना झाली. पुढील काही वर्षांमध्ये ॲडॉल्फ हिटलरने नाझी पक्षावर संपूर्ण नियंत्रण केले व पक्षाच्या ज्यूविरोधी धोरणांचा प्रसार करण्यास सुरुवात केली.
  • १९२४ सालच्या माइन काम्फ ह्या पुस्तकामध्ये हिटलरने नाझीवादाची तत्त्वे समजावली आहेत.
  • नाझीवाद ही पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये उदयाला आलेली एक सर्वंकष स्वरूपाची विचार प्रणाली आहे जर्मनीचा तत्कालीन हुकुमशहा अडॉल्फ हिटलर याने नाझीवादाची मांडणी केलेले आहे.
  • आक्रमक नाझीवाद हा १९१९च्या व्हर्साय तहात जर्मनीत झालेल्या अन्यायांमुळे उदयास आला अथवा १९२९–३२सालांतील आर्थिक मंदीच्या परिणामामुळे पराभूत झालेल्या व बिकट अर्थसंकटांत ग्रासलेल्या जर्मनीत निर्माण झाला, असे एक मत आहे.
  • व्हर्सायच्या तहापेक्षा द्वितीय महायुद्धानंतर जर्मनीची परिस्थिती अधिक भीषण झाली परंतु तेथे पुन्हा नाझीवादाचा उदय झाला नाही, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच १९२९–३२ची आर्थिक मंदीही जागतिक होती.
  • इंग्लंड, अमेरिका हे देशही या मंदीच्या तडाख्यातून वाचले नव्हते पण तेथे या आर्थिक संकटातून हुकूमशाही निर्माण झाली नाही.

#SPJ3

Similar questions