नी,
कृती ४: स्वमत
(१) आजारी पडण्याचे फायदे व तोटे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: आजारी पडल्यामुळे शाळेला सुट्टी मिळते. आजूबाजूची
मंडळी आपल्याला भेटायला येतात. येताना फळ किंवा
नारळपाणी आणतात. सगळे लाडाने जवळ घेऊन चौकशी
करतात व काळजी घेतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
कुणीच काही काम सांगत नाही. पण फायदयांप्रमाणेच
काही तोटेही होतात. ते म्हणजे आजारी असल्यामुळे
जेवणाखाण्याची पथ्य पाळावी लागतात. खेळायला जाता
येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरचे
इंजेक्शन आणि गोळ्या खाव्या लागतात. मग त्या भितीने
आजारीच पडू नये असे वाट लागते
Answers
Answered by
0
Answer:
see in Google my friend you will get
Similar questions
Math,
2 months ago
English,
2 months ago
Math,
2 months ago
Business Studies,
4 months ago
History,
4 months ago
Social Sciences,
10 months ago