India Languages, asked by ruchamali259, 8 months ago

निकड समानार्थी शब्द सांगा

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

nikad samanaadhi shabadh saarkha

Answered by rajraaz85
0

Answer:

जरूरत ,गरज हे शब्द निकड या शब्दाचे समानार्थी शब्द आहे.

Explanation:

समानार्थी शब्द म्हणजे एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा असलेला शब्द वापरणे होय.

समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढीलप्रमाणे -

कुटुंब - परिवार,

कर - हात,

दृश्य- देखावा,

आई- जननी,

प्रसन्न - खुश,

अतिथी - पाहुना,

झोपडी - कुटिर,

जमीन - भूमी,

आराम - विश्रांती,

आळशी- सुस्त,

आहार - भोजन,

आश्चर्य- नवल,

खात्री - विश्वास,

जग - दुनिया,

रुची - आवड,

इहलोक - मृत्युलोक,

आचार - वर्तन,

आपत्ती - संकट,

उच्च - श्रेष्ठ,

चिंता - काळजी.

Similar questions