History, asked by dipalipatild1, 15 hours ago

नोकरीची चार
वैशिष्ट्ये लिहा​

Answers

Answered by mohitpatil90
6

Answer:

नोकरी केल्याने :

  1. आपल्याला रोजगार उपलब्ध होतो
  2. आपल्याला या जगात वावरता येतो
  3. आपण आपले पोटापाण्याचा खर्च काढू शकतो
  4. आपल्याला या जगात मान सन्मान मिळू शकतो

Explanation:

hope it helps you please make me brainlist

Similar questions