नुकतेच मुंबई-गोवा या मार्गासाठी रेल्वेने डबल डेकर रेल्वे सुविधा सुरु केली.
अ) गोवा येथून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवून या सुविधेचे उद्घाटन केले.
ब) मुंबई-गोवा रेल्वे मार्ग हा कोकण रेल्वेचा भाग नाही.
क) जपानच्या साहाय्याने या मार्गावर बुलेट ट्रेनसुद्धा सुरु केली जाणार आहे.
वरीलपैकी सत्य विधाने निवडा.
फक्त अ
ब व क
अ व ब
वरील सर्व
Answers
Answered by
1
Hey mate
here's the answer
The correct option is 3
Hope this helps
Answered by
0
HEY USER ,
HERE IS YOUR ANSWER :-
✔️✔️✔️Option B ✔️ ✔️✔️
HOPE IT HELPS YOU !!
Similar questions