Math, asked by pareshdev8420, 10 months ago

निखिलने आपल्या मासिक उत्पन्ना चा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्स मध्ये गुंतवला, 3% भाग बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्या कडे 19,000 रुपये उरले. तर त्याचे मासिक उत्पन्न काढा.

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

i dont know

Step-by-step explanation:

see from book

Similar questions