India Languages, asked by AYANBAGNIKAR, 6 hours ago

*"निखालस' या शब्दाचा कवितेतील अर्थ --*

1️⃣ खोटे
2️⃣ अगदी खरे
3️⃣ थोडे खोटे
4️⃣ थोडेसे खरे​

Answers

Answered by sablenikhil780
7

Answer:

स्वतंत्र

Explanation:

वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते.*

Answered by rajraaz85
4

Answer:

द. भा. धामणस्कर यांची वस्तू ही कविता आहे. वस्तू या कवितेत कवीनी निर्जीव वस्तूंचे वर्णन केलेले आहे. वस्तूंना जपावे त्यांची काळजी घ्यावी असे सांगतात. निखालस असा शब्द कवींनी वस्तूंसाठी वापरलेला आहे.

निखालस म्हणजे अगदी खरे असा त्याचा अर्थ होतो. प्रस्तुत कवितेत कवी म्हणतात निखालस, सेवक, मान या मानवी गुणांचा वस्तूंवर परिणाम झालेला आहे. या कवितेत त्यांनी निखालस हा शब्द वस्तूंसाठी वापरलेला आहे. अगदी साध्या भाषेत त्यांचे मत व्यक्त केलेले आहे

Similar questions