Social Sciences, asked by vijayvishwakarma0221, 8 months ago

नालंदा विद्यापीठ के बारे में समझाइए

Answers

Answered by Anonymous
1

Explanation:

answer in bhojpuri......

नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठः बिहारमध्ये नालंदा नगराच्या परिसरात पूर्वी आंतरराष्ट्रीय विद्याकेंद्र असल्याचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. त्याच परिसरात एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उभारण्याच्या योजनेवर एक कार्यगट काम करीत आहेत. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. अमर्त्य सेन या कार्यगटाचे प्रमुख आहेत. हे विद्यापीठ व्हावे यासाठी लोकसभेने प्रस्ताव संमत केला आहे. आजच्या बिहार राज्यातील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष मिळालेले आहेत सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या युवन सोंग व इसिंग या परकीय प्रवाशांनी केलेल्या प्रवास वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली जात असे तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ उपलब्ध होते त्याचप्रमाणे विद्यापिठात प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल

Similar questions