Hindi, asked by korivikas70, 2 months ago

नाल्याजवळ येताच सावधपणे पावले टाकण्याची आवश्यकता लेखकाला का वाटली असावी?​

Answers

Answered by SAMOBJUPRAVEEN
1

Answer:

Explanation:

लेखक इतर काही जनांबरोबर जंगलात वन्यपशूंचा अभ्यास करण्याकरिता आले होते. जंगलात प्रवेश केल्यानंतर लेखकांना जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. दुर्बीण लावल्यानंतर ती हालचाल स्पष्ट झाली. लेखकांनी पाहिले की तिथे तेंदूच्या झाडाखाली एक बिबळा बसला होता. बिबळ्याचे निरीक्षण आणि अभ्यास करण्याची ही चांगली संधी होती. बिबळ्याची पाठ लेखकांकडे असल्यामुळे त्याने अद्याप यांना पाहिले नव्हते. मात्र तेवढ्यात तोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या कटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला. बिबळ्याने तो ऐकला आणि तो पळून गेला. टोंगे यांच्या हलगर्जीपणामुळे बिबळ्याच्या निरीक्षनाची चांगली संधी लेखकांनी गमावली होती. त्या नाल्याजवळ पाणी साचून राहात म्हणून तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती . त्यामुळे नाल्याजवल येताच write the remaining question as it is.

Similar questions