नाळ तुटणे या वक्याप्रचाराचा योग्य अर्थ
Answers
Answered by
1
नाळ तुटणे : संबंध तुटणे
वाक्य:- छोट्याश्या भांडणामुळे भावा-बहिणीच्या नात्याची नाळ तुटली.
Similar questions