नामाचे प्रकार लिहा नामाचे प्रकार लिहा
Answers
Answered by
1
Answer:
सामान्य नाम : ज्या नामातून संपूर्ण जातीचा बोध होतो त्या नामास ' सामान्य नाम ' असे म्हणतात. 2) विशेष नाम : एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा , प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास 'विशेष नाम' असे म्हणतात. ... विशेष नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होतो म्हणजेच विशेष नाम हे एक वचनी असते
Similar questions