३) नामाचे प्रकार लिहून ते सोदाहरण स्पष्ट करा. BA/ bcom correct one
Answers
Answered by
1
(०१) नाम वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील कोणतीही वस्तू अर्थात प्राणी पदार्थ व त्यांच्या ठायींचे धर्म दाखविणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात.
नामाचे तीन उपप्रकार सांगता येतील.
(क) सामान्यनाम स्त्री, कापड, घर, वही, इत्यादी
(ख) विशेषनाम नलिनी, हिमालय, कृष्णा, सांगली, इत्यादी
(ग) भाववाचक नाम विद्वत्ता, शौर्य, श्रीमंती, देखणेपणा.
इत्यादी
Similar questions