नामाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा
Answers
Answer:
fine mark as brainleast and also don't forgot to follow me
Explanation:
नामाचे प्रकार :-
नामाचे मुख्य प्रकार असे आहेत .
१) सामान्य नाम
२) विशेष नाम
३) भाववाचक नाम
१) सामान्य नाम :-
एखाद्या वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या नावाने ओळखतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ - मुलगा , समुद्र , फुले, नदी, शहर, पुस्तक, खेळ, तारा, ग्रह, चित्र, घर इत्यादी.
२) विशेष नाम :-
एखाद्या वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या विशेष नावाने ओळखतो त्या नामास सामान्य नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ - गोदावरी , मुंबई , जया, भारत, कावेरी, हिमालय, लाल, गणपती, अमित, अरबी इत्यादी.
३) भाववाचक नाम :-
ज्या भावना किंवा कल्पना आपण पाहू शकत नाही पण त्यांचा अनुभव घेतो अशांच्या नामास भाववाचक नाम असे म्हणतात .
उदाहरणार्थ - उदास , नम्रता , एकता, आळस, राग, प्रेम, हुशारी, मोठेपणा, लबाडी, सौंदर्य, पावित्र्य इत्यादी.
उत्तरः
नामाचे प्रकार
मराठी व्याकरणामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे संज्ञा आढळतात
- सामान्य नाम
- भाववाचक नाम
- विशेष नाम
सामान्य नाम = सामान्य संज्ञा म्हणजे एक संज्ञा म्हणजे ज्याचा उपयोग आपण पाहिल्या जाणार्या, स्पर्श आणि वास घेणार्या सामान्य गोष्टी करण्यासाठी केला जातो
उदाहरणे = झाड, पाणी, लोक, कुत्रा, मांजर
भाववाचक नाम = ही संज्ञा भावना किंवा संवेदना व्यक्त करण्यासाठी वापरली जाते
उदाहरणे = धैर्य, चांगुलपणा., नम्र
विशेष नाम = ही संज्ञा विशेषणासाठी वापरली जाणारी संज्ञा व्यक्तीसाठी विशिष्ट आहे. नदी, प्राणी
उदाहरणे = गंगा नदी, रवी, सोनाली