World Languages, asked by yogeshthorat13, 18 days ago

नामाची दोन उढाहरणे लिहुण अधोरेखित करा​

Answers

Answered by ASMITKHOWAL
2

Explanation:

नामाचे  प्रकार  :-

नामाचे मुख्य प्रकार असे आहेत .

१) सामान्य नाम

२) विशेष नाम

३) भाववाचक नाम

१) सामान्य नाम :-

एखाद्या  वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण  ज्या  नावाने  ओळखतो   त्यास सामान्य  नाम  असे म्हणतात. 

उदाहरणार्थ - मुलगा , समुद्र , फुले, नदी, शहर, पुस्तक, खेळ, तारा, ग्रह, चित्र, घर  इत्यादी.

२)  विशेष नाम :-

एखाद्या  वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या विशेष  नावाने ओळखतो  त्या  नामास  सामान्य  नाम  असे म्हणतात.

उदाहरणार्थ - गोदावरी , मुंबई , जया, भारत, कावेरी, हिमालय, लाल, गणपती, अमित, अरबी इत्यादी.

३)  भाववाचक नाम :-

ज्या भावना  किंवा कल्पना आपण  पाहू  शकत  नाही  पण  त्यांचा अनुभव  घेतो अशांच्या  नामास  भाववाचक  नाम  असे म्हणतात .

उदाहरणार्थ - उदास , नम्रता , एकता, आळस, राग, प्रेम, हुशारी, मोठेपणा, लबाडी, सौंदर्य, पावित्र्य इत्यादी

Answered by βαbγGυrl
4

Answer:

Similar questions