India Languages, asked by adisaha428, 3 months ago

नुम्हाला आवडणाच्या प्राणांची वैशिष्टये लिहार​

Answers

Answered by rajveertalekar84
1

Answer:

कुत्रा

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासणीसाठी तसेच सोबतीसाठी करतात. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग '[थेरपी डॉग]' म्हणून केला जातो.

Similar questions