World Languages, asked by omprakashpal56541, 4 months ago

नामा लयाचा किंकर।
लेणे रचिले ते आवार।। अर्थ​

Answers

Answered by dszanjal
2

Answer:

संत नामदेव या मंदिराच्या भिंतींचे दगड झाले. त्यांच्या संत कार्यमुळे देवालयाचा गाभारा रचला गेला.

Similar questions