Hindi, asked by sampatpawar, 8 months ago

(१) निम्मलिखित गद्यखण्ड का हिन्दी में अनुवाद कीजिए :
___ संतरामाने वाघाची शिकार केली. माझ्यापाशी शंभराची एक नोट होती. संतरामने वाघावर
जय मिळवला म्हणून मी ती नोट त्याला दिली. पैसे मिळाल्यानंतर आनंद होणार नाही अशी कोणती
व्यक्ती आहे? मी त्याला चहाही पाजला. तो म्हणाला, “या नोटेवर या लेखणीने सही करा." मी
म्हणालो, “असे कारणे बरे नाही." त्याला एक मुलगा होता. तो एका डोळ्याने आंधळा होता.
संतराम आपल्या मुलाला ती नोट दाखवणार होता. तो वाघाला घाबरला नाही. मुलासाठी त्याने
पोशाख घेतला. मुलगा त्याला कामात मदतही करायचा. मुलाला आई नव्हती. संतरामच त्याची आई
होता.
हिंदी भाषा का परिचय और उसकी संरचना :

कार्यपस्तिका : १०​

Answers

Answered by yewalesunita2004
0

Answer:

निम्नलिखित गद्यखंड का हिंदी मैं अनुवाद कीजिए

Similar questions