Hindi, asked by omrajenarsare, 7 months ago

नाम मनजे काय ते सांगा​

Answers

Answered by progamer71
0

हा आप thik bol rhe hai aise hi prayas karte rahiye

Answered by omghuge28
3

Explanation:

नाम

प्रत्यक्षात असणा-या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात नाम असे म्हणतात.  

जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ -

पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विदवत्ता इत्यादी.

Similar questions