निम्नलिखित शब्दों में से किन्ही 10 शब्दों का प्रयोग करके कहानी लिखिए-
परोपकार ,गांव या शहर, हवेली ,बारीश भेदभाव, मित्र, बहादुरी, हरियाली, मेला, भाईचारा ,प्रदूषण, जिम्मेदारी, साहस परोपकार ,चोर , घना जंगल
Answers
*निसर्ग माझा सोबती मराठी निबंध :*
*निसर्ग हा मानवाला मिळालेला सर्वात दान शूर मित्र आहे. निसर्गाने आपल्याला खुप काही देतो. निसर्गाचा मानवाच्या प्रगतीत खुप मोठा वाटा आहे. निसर्ग हा नेहमी आपल्या सोबत राहतो म्हणुन तो आपला सोबती आहे. तो आपल्याला खुप काही देत असतो फळे, फुले, धान्य, लाकूड असे बरेच काही देतो पण त्या बदल्यात आपण त्याला काही देत नाही . त्याची नि:स्वार्थाची भावना असते. ही खुप सुंदर गोष्ट आपण निसर्गा कडुन शिकली पाहिजे. निसर्ग हा एखाद्या मित्रासारखी साथ देतो. तो आपले संरक्षण करतो. आपल्याला उत्तम आरोग्य देतो. आपले संगोपन करतो. याठिकाणी निसर्ग हा आपल्या पालकासारखा वागतो. पण मनुष्य आता खुप प्रगत झाला आहे त्याच्याकडे सगळे काही आहे पण तो आता निसर्गाला विसरला असे काहीसे म्हणता येईल. वेगवेगळे ऋतु प्राणी, वनस्पती, नद्या, नाले, झरे, पर्वत रांगा, पाऊस, अशा शेकडो गोष्टी या निसर्गात आहे. निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे, तो आपला एक आयुष्यभराचा सोबती आहे.*
brainliest please