नाम ओळखा I सुमनने गुलाबाचे रोपटे लावाले
Answers
Answered by
1
Answer:
suman gulab he sarva nam ahea
Answered by
27
Answer:
प्रश्न :
नाम ओळखा
उत्तर :
सुमने, गुलाब
सुमनने गुलाबाचे रोपटे लावाले.
नामा बद्दल अधिक माहिती :-
कोणत्याही सत्य अथवा काल्पनिक वस्तू, त्याचे गुणधर्म यांना जी नावे दिली जातात त्यांना म्हणतात.
उदा. फळ, फूल, महाराष्ट्र, भारत, इत्यादी.
Similar questions