नाम व नामाचे प्रकार लिहा|
शब्दाचे किती जाती आहेत ते पण लिहा|
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार लिहा|
Answers
Answered by
3
मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत.
1.नाम (noun)
2.सर्वनाम (pronoun)
3.विशेषण (adjective)
4.क्रियापद (verb)
5.क्रियाविशेषण (adverb)
6.उभयान्वयी अव्यय (conjunction)
7.शब्दयोगी अव्यय (preposition)
8.केवलप्रयोगी अव्यय (exclamatory word)
Hindi ya English me question milega?
Hame marathi ni aati na isliye
Answered by
4
सर्वप्रथम मी तुम्हाला नामाची व्याख्या सांगतो.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
नाम
- नाम म्हणजे कोणतीही खरी किंवा काल्पनिक व्यक्ती वस्तू, प्राणी-पक्षी, स्थान ,अथवा पदार्थ, भावभावना दिलेल्या नावास नाम असे म्हणतात
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
आता मी तुम्हाला नामाचे प्रकार सांगतो.
नामाचे प्रकार
- नामाची मुख्य तीन प्रकार आहेत
- सामान्य नाम
- विशेष नाम
- भाववाचक नाम
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
शब्दांच्या जाती
आता मी तुम्हाला शब्दांच्या जाती बद्दल माहिती देतो.
- शब्दांच्या एकूण आठ जाती आहे .
- त्यापैकी चार जाती विकारी शब्द आहेत तर चार जाती अविकारी शब्द आहे
विकारी शब्दांच्या जाती
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
अविकारी शब्दांच्या जाती
- क्रियाविशेषण
- उभयान्वयी अव्यव
- शब्दयोगी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
सर्वनाम
आता मी तुम्हाला सर्वांनामा विषयी माहिती देतो
- सर्वनाम म्हणजे नाम एवजी येणाऱ्या व नामाचे काम करणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हटल्या जाते.
सर्वनामाची पाच प्रकार आहे
- पुरुषवाचक सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Similar questions
Computer Science,
25 days ago
Science,
25 days ago
Science,
25 days ago
Psychology,
1 month ago
Math,
1 month ago
Biology,
9 months ago
English,
9 months ago