History, asked by ghulebalasaheb55, 10 months ago

निमलष्करी दलाच्या सैनिकाची मुलाखत खालील मुद्द्यांचा आधारे घ्या नाव , कार्यालय, नेमणुकीची तारीख, पात्रता, सैन्यात का जावे वाटले, सेवा सुरू असतानाची उल्लेखनीय कामगिरी,अविस्मरणीय प्रसंग, संदेश ​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

1) आपल्याला सैन्यात जाण्याची prerana कोठून मिळाली ?

2)आपला अनुभव सांगा.

3) देशाबद्दल आपल्या भावना काय आहेत?

4)आपण आपल्या जन्म स्थळा विषयी सांगा.

5)एक सैनिक असल्याने जनतेच्या भावना काय असतात?

6)तरुण पिढीला काय संदेश द्याल?

Read more on Brainly.in - https://brainly.in/question/12019316#readmore

Answered by halamadrid
9

■■ निमलष्करी दलाच्या सैनिकाची मुलाखत:■■

१. तुमचे नाव काय आहे?

२. सध्या तुमची पोस्टिंग कुठे झाली आहे?

३. तुमची नेमणूक कधी झाली होती?

४. तुमच्या शिक्षणाबद्दल आम्हाला माहिती द्या?

५.सैनिक बनण्यासाठी प्रशिक्षण तुम्ही कुठून घेतले?

६. तुम्हाला सैन्यात कोणामुळे जावेसे वाटले?

७.तुमच्या सेवा काळातील एखादा अविस्मरणीय प्रसंग आम्हाला सांगू शकाल?

८. हल्ली देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

९. तुमच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला कसे वाटते?

१०. तरूणांना तुम्ही कोणता संदेश द्याल?

Similar questions