नामवंता लेखिका डॉ विजया वाड यांच्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
free free free 1 brainliest free + 10 points
Answers
Answered by
109
|| अभिनंदनपर पत्र ||
डॉ विजया वाड
शनिवार पेठ - पुणे
६ सप्टेंबर, २०१२
मा. डॉ. विजया वाड
स. न. वि. वि.
मॅडम, अभिनंदन! आज सकाळी वृत्तपत्रात आपला फोटो आणि बालसाहित्याला पुरस्कार घेतानाचे छायाचित्र बघितले; संपूर्ण बातमीही वाचली, खूप आनंद वाटला. आम्हाला आपला अभिमान वाटतो. आम्हा सर्व विद्यार्थिन साठी तुम्ही "आदर्श लेखिका " आहात.
बालसाहित्याला क्षेत्रातील तुमच्या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य सरकारनेही घेतली, है निश्चितच कौतुकास्पद आहे.
यापुढेही आपण असेच कार्य करत राहावे, यासाठी आम्हा सर्वाकडून आपल्याला शुभेच्छा!
आज शाकेमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वारे वाहत होते. कारण आमच्या 'आदर्श' लेखिकाना राज्य सरकारनेही 'आदर्श बालसाहित्य' म्हणून
शिक्कामोर्तब केले आहे.
पुनश्च अभिनंदन!
आपली वाचक,
अ. ब. क.
(इ. १० वी- अ)
Similar questions