न न अ सु फु हि मराठी गाण्याची आद्याक्षरे आहेत
मुळ गाणे कोणते
Answers
न न अ सु फु हि मराठी गाण्याची आद्याक्षरे आहेत
मुळ गाणे असा आहे...
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
खंडेरायाच्य लग्नाला
बानू नवरी नटली
खंडेरायाच्य लग्नाला
बानू नवरी नटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
खंडेरायाच्य लग्नाला गं
आलं वऱ्हाड कोन कोन
आलं वऱ्हाड कोन कोन
आलं वऱ्हाड कोन कोन
खंडेरायाच्य लग्नाला गं
आलं वऱ्हाड कोन कोन
आलं वऱ्हाड कोन कोन
आलं वऱ्हाड कोन कोन
संग सरस्वती घेउनं
आले गणपती गजानन
आले गणपती गजानन
आले गणपती गजानन
संग सरस्वती घेउनं
आले गणपती गजानन
आले गणपती गजानन
आले गणपती गजानन
त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली
त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
खंडेरायाच्य लग्नाला गं
आलं वऱ्हाड कोन कोन
आलं वऱ्हाड कोन कोन
आलं वऱ्हाड कोन कोन
संग पार्वती घेऊन
आले शंकर भगवान
आले शंकर भगवान
आले शंकर भगवान
तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली
तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
खंडेरायाच्य लग्नाला गं
आलं वऱ्हाड कोन कोन
आलं वऱ्हाड कोन कोन
आलं वऱ्हाड कोन कोन
संग लक्ष्मी ला घेउन
आले विष्णू नारायण
आले विष्णू नारायण
आले विष्णू नारायण
या जेजुरी गडावर सारी डिकमल पेटली
या जेजुरी गडावर सारी डिकमल पेटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
बाळ परसराम घेउन
आली अंबिका गवळण
आली अंबिका गवळण
आली अंबिका गवळण
बाळ परसराम घेउन
आली अंबिका गवळण
आली अंबिका गवळण
आली अंबिका गवळण
खंडेरायला बाणाई चंदनपुरात भेटली
खंडेरायला बाणाई चंदनपुरात भेटली
खंडेरायाच्य लग्नाला
बानू नवरी नटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
नवरी नटली अग बाई सुपारी फुटली
☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼