नानांना घडलेला उपास, तुमच्या िब्दात शलहा.
Answers
Answer:
कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळणे हा आरोग्याकरिता सोनेरी नियम आहे. जे काही करायचे ते मध्यम मार्गाने मग ते खेळाच्या बाबतीत असो, जेवणाच्या बाबतीत असो किंवा उपवासाच्या बाबतीत असो.
आठवड्यातील ठराविक दिवशी किंवा महिन्यातील काही ठराविक दिवसांकरिता तुम्ही उपवास करू शकता. नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उपवासाचे नियोजन तुम्ही खालीलप्रमाणे करु शकता.
Answer:
उत्तर : एकदा नानांच्या धान्याच्या खोलीच्या कुलपाची किल्ली नानांच्या पत्नीने हरवली. ते कुलूप वेगळ्या पद्धतीचे होते. त्याची चावी शोधण्यासाठी नानांनी खूप खटाटोप केला. चावी मिळेना. लोहाराकडून कुलूप खोलावे हे नानांना पटत नव्हते. शेजाऱ्याकडे धान्य उसने मागणे नानांना पसंत नव्हते. म्हणून त्या दिवशी सगळ्यांना उपाशी राहावे लागले आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्यामुळे सर्वांना उपास घडला. अशा प्रकारे नानांना उपाशी राहावे लागले.