Economy, asked by sonujadhav6153, 1 day ago

नाणेबाजाराचा अर्थ सांगून नाणेबाजाराचे घटक स्पष्ट करा.​

Answers

Answered by vimalkumar8635
2

Answer:

नाणेबाजाराचा अर्थ सांगून नाणेबाजाराचे घटक स्पष्ट करा.

Answered by kapiltiwar2008
6

Answer:

नाणेबाजार : अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजार. ह्यात व्यापारी बँका, देशी पेढ्या व इतर अल्पमुदती भांडवल देणाऱ्या संस्थांचा आणि हुंडीबाजारातील दलाल, वायदेबाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो.

Similar questions