Math, asked by chineng6976, 10 months ago

ना नफा ना तोटा या तत्त्वावर धंदा करणाऱ्या भाजी विक्रेत्याकडून एका गिऱ्हाईकाने 350 रू भाजी विकत घेतली व त्याने 2000 रु ची नोट दिली .भाजीवाल्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे त्याने शेजारच्या दुकानातून 2000 रुपयांची मोड आणली व त्यातील 350 रू घेऊन गिऱ्हाईकाला 1650 रू दिले.थोड्या वेळाने शेजारचा दुकानदार भाजीवाल्याला येऊन म्हणाला ही 2000 ची नोट खोटी आहे व तो भाजीवाल्याकडून 2000 रू घेऊन गेला,तर या व्यवहारात भाजीवाल्याला किती रुपये तोटा झाला बघूया कोण Genius आहे

Answers

Answered by userdhruvin
0

Answer:

Step-by-step explanation:

sun be bakhlandi agli baar koi sawal daala hai to ghar aa ke marunga kya karunga

Similar questions