न : पुढील कृती सोडवा :
1 गटातील अचूक शब्द निवडा :
१) कनिष्ठ/कनिष्ट/कनीष्ट/कनीष्ठ
२) निणर्य/ नीर्णय/निर्णय/नीणर्य
(३) गरीबी/गरिबी/गरिबि/गरीबि
(४) सूवर्ण/सूर्वण/सुर्वण/सुवर्ण
(५) दूश्काळ/दुष्काळ/दूष्काळ/दुश्काळ
(६) दात्रुत्व/दातृत्त्व/दातृत्व/दतृत्त्व
) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(१) तिला अनूभवाने ठावूक होते.
(२) वह्यापूस्तकांच्या खर्चासाठी निरंजनला शिष्यवृती मिळाली.
(३) जिल्हाधीकारी कचेरीजवळ पाउण बस रिकामी झाली.
(४) कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.
Answers
Answered by
6
Answer:
- 1
- 3
- 1
- 3
- 2
- 3
- pu la pahila ukar
- ku la dusra ukar
Similar questions