Geography, asked by namdevkhade3, 10 months ago

न ४. पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.
(अ) सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली.
(आ) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील
व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
(इ) समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची
ऑस्ट्रेलियाला निर्यात केली.
(ई) सदाभाऊंनी घाऊक मार्केटमधून दुकानात
विक्रीसाठी १० पोती गहू व ५ पोती तांदूळ विकत
आणले.​

Answers

Answered by Anonymous
7

Answer:

किमान आधारभूत किंमतीशी तुलना केली तर एका ... दिनांक 5 ऑक्टोबर 2018 रोजी महाराष्ट्रातील 36 ... केवळ गहू आणि धानाची खरेदी केंद्र सरकारतर्फे दरवर्षी ... शेतकरी आंदोलनाने मूलभूत प्रश्न उपस्थित केले. ... दुसरा प्रकार आहे चीनमधला.

Similar questions