४
न. ७. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : (कोणतीही दोन)
(१) सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात. (प्रकरण १)
Answers
Answered by
11
Answer:
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते - बरोबर
१. लोकशाहीमुळे शासनकारभारात जनतेचा प्रत्यक्षरित्या सहभाग होतो. त्यानुसार संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासनसंस्था या लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या शासनसंस्था आहेत.
२. ठरावीक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये होणाऱ्या निवडणुका हे लोकशाहीचे यशच आहे. २१ वर्षे वयाची अट निश्चित करून प्रत्येक भारतीय स्त्री-पुरुषाला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आणखीनच व्यापक करत मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे करण्यात आले आहे. यामुळे, युवावर्गालाही राजकीय अवकाश लाभले आहे.यामुळे, युवावर्गालाही राजकीय अवकाश लाभले आहे.
भारतातील लोकशाहीची व्याप्ती वाढवणार्या, अशा बदलांमुळेच भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
Similar questions