नुपुर समानार्थी शब्द मराठी
Answers
Answered by
0
Answer:
मराठी शब्दकोशातील नूपुर व्याख्या
नूपुर—पुन. पायांतील एक दागिना; घागर्यांचा वाळा; तोरड्या; पैंजण. 'पायीं तिचे जडित नूपुरयुग्म वाजे ।' -सारुह ८.१३५. [सं.] ॰करण-वि. (नृत्य) हात रेचित करून लताख्य करावेत व त्रिक फिरवून उजवा पाय पाठीमागच्या बाजूस नेऊन कुंचित करावा. नंतर जमिनीस न लावितां पायाचा अग्रभाग जमीनीवर लवकर लवकर आपटावा. ॰पादिक (आकाशी- चारी)-वि. (नृत्य) उजवा पाय पाठीमागें नेऊन अंचित करणें व मग टांच जमीनीस न लावितां पायाचा अग्रभाग जमीनीवर लवकर टेंकविणें.
Similar questions