World Languages, asked by rupalikedari587, 2 days ago

निपचित पडणे वाक्यप्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग​

Answers

Answered by OmMore02869
3

Answer:

Answer⏬⏬

Explanation:

निपचित पडून राहणे :- दोन दिवस आलेल्या तापामुळे लहानगे बाळ निपचित पडून होते.

Answered by rajraaz85
2

Answer:

अर्थ -हालचाल न करता स्थिर पडून राहणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

  • दिवसभर शेतात काम करून थकल्यामुळे गजानन घरी आल्यावर निपचित पडून राहिला.

  • मागील दोन तासापासून सतत कुस्ती खेळणारे कुस्तीगीर शेवटी थकल्यामुळे निपचीत पडुन राहिले.

  • सतत इकडून तिकडे धावणारा छोटा शशी आज तापाने अंग फणफणल्यामुळे निपचित पडून राहिला.

  • प्राण्याने खूप जास्त खाल्ल्यामुळे काही वेळेस ते खाल्ल्यानंतर निपचित पडून राहतात.

  • अजगराने एखादा मोठा प्राणी खाल्ल्यानंतर तो पचन होण्यासाठी निपचित पडून राहतो.
Similar questions