Art, asked by aadrashshinde, 7 hours ago

१) निरोगी व्यक्तिमत्व विकसनासाठी योग्य ( हालचाली ) करणे आवश्यक आहे. ( खेळ ) )

प्रश्न १ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

( शारीरिक क्रिया )

२) व्यायाम प्रकारामध्ये अनुकूल बदल घडून येण्यासाठी ( विविधता ) असली पाहिजे. (गरज)

(सुधारणा)

३) योगाचे मूळ उगमस्थान ( आफ्रिकन ) . संस्कृतीत आहे. ( पाश्चात्य )

(भारतीय)

४) कोणताही व्यायाम केल्यानंतर अत्यंत गरजेचे असते. ( दैनंदिन कामे )

शिथिलीकरण ) (नियमित आराम )

५) पोषकद्रव्य शरीरात घेतल्याने त्याचा वापर करणे म्हणजे ( तापमान) • होय. पोषण )

( ताकद )​

Answers

Answered by aryaindule30
2

Answer:

व्यायाम प्रकारामध्ये अनुकूल बदल घडून येण्यासाठी ( विविधता ) असली पाहिजे. (गरज)

Explanation:

व्यायाम प्रकारामध्ये अनुकूल बदल घडून येण्यासाठी ( विविधता ) असली पाहिजे. (गरज)

Answered by sanket2612
2

Answer:

दिलेल्या प्रश्नात, कंसातील योग्य पर्याय वापरून रिक्त जागा भरणे आवश्यक आहे.

१) निरोगी व्यक्तिमत्व विकसनासाठी योग्य शारीरिक क्रिया करणे आवश्यक आहे.

पर्याय C योग्य आहे.

२) व्यायाम प्रकारामध्ये अनुकूल बदल घडून येण्यासाठी विविधता असली पाहिजे.

पर्याय A योग्य आहे.

३) योगाचे मूळ उगमस्थान भारतीय संस्कृतीत आहे.

पर्याय C योग्य आहे.

४) कोणताही व्यायाम केल्यानंतर शिथिलीकरण अत्यंत गरजेचे असते.

पर्याय B योग्य आहे.

५) पोषकद्रव्य शरीरात घेतल्याने त्याचा वापर करणे म्हणजे पोषण होय.

पर्याय B योग्य आहे.

#SPJ3

Similar questions