Hindi, asked by rohitsah3038, 4 months ago

निरंजनचे पुढील गुण दर्शवणारी कृती विचार व्यक्त करणार वाक्य शोधा
१ स्वना ळू
२ संवेदन शील​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

११. जंगल डायरी अतलु धामनकर (१९७२) : प्रसिद्ध वन्यजीव सशं ोधक, लेखक आणि छायाचित्रकार. त्यांनी गले ्या पचं वीस वर्षपां ासनू ताडोबा-अधं ारी व्याघ्रप्रकल्प (टीएटीआर) मध्ये वाघांचा अभ्यास केलले ा आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखडं आणि गुजरात मधील अनके उत्कषृ ्ट जगं लानं ा त्यांनी भटे ी दिलले ्या आहेत. त्यांची ‘वाघ’, ‘मृगकथा’, ‘नवरगं ाचं घरटं’, ‘अरण्याचे अतं रंग’, ‘महाराष््टरातील वन्यजीवन’, ‘ताडोबा वाघांचे जगं ल’, ‘जगं लाची डायरी’, ‘मार्जारकथा’ ही वन्यजीवनविषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जगं लाच्या डायरीतील काही अनभु व सागं ताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसगं ाचं े वर्णन कले े आह.े तसेच वाघिणीमध्ये दडलले ्या ‘मातृत्वाच’े रोमहर्षक वर्णन आलले े आहे. ता.२७ मे १९९७, वेळ-सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चदं ्रपूर. आज पहाटचे कोळसावन विश्रामगहृ ातून बाहेर पडलो. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसल.े वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजरू अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिल,ं तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. नकु त्याच गले ले ्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असनू आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं; पण मला तरी काही दिसलं नाही. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानचं थाबं ायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेदं ूच्या झाडाखाली, बाबं मू ध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रगं आसपासच्या परिसराशी एवढा मिसळनू गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मळु ीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हांला पाहिलं नव्हतं; पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि ‘कट’्‌ असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जगं लात अदृश्य झाला. बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणनू मी हळहळलो. टोंगे यानं ा शरमिंदं झाल्यासारखं वाटल.ं आम्ही लगेच पुढं निघालो. थोड्याच अतं रावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटल.ं इथं दोन-तीन नाले असल्यानं झडु पांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहात असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामळु ं आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होत.ं कालच सधं ्याकाळी विश्रामगहृ ावर गप्पा मारताना टोंगनंे ी मला त्या परिसरात चार पिल्लं असलले ्या वाघिणीबद्दल सागं ितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होत.ं प्रचडं उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरत.ं तशातच लहान पिल्ंल असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासनू जास्त दूर नणे दं ेखील शक्य नव्हतं; पण लहान पिल्ंल असणारी वाघीण ही जगं लातलं

Similar questions