निरीक्षण पद्धतीची खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा.
अ) ऐतिहासिक स्थळास भेट
ब) रेल्वे स्टेशन भेट
क) मंदीरास भेट
ड) वस्तसंग्रहालय भेट.
Answers
Answered by
1
Answered by
1
१) ऐतिहासिक स्थळावर गेल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे गोष्टी दिसून येतात:
⭕ महाराष्ट्रातील गड किल्ले, हे सरकार नेहमी दुर्लक्षित करत आली आहे.
⭕ इकडे मद्यपान अथवा अमली पदार्थांचे सेवन केले जाते.
⭕ झाडे व आजू बाजूचा परिसर विस्कळीत झाला आहे.
२) रेल्वे स्टेशन:
⭕ लोकांची गर्दी खूप वाढली आहे.
⭕ कचऱ्याचे डबे असताना देखील लोकं आजूबाजूला खूप कचरा करतात.
४) वस्तुसंग्रहालय:
⭕ इकडे कपडे, खादीचे कपडे, कॉटन चे कपडे विकले जातात.
⭕ स्वस्त, सुंदर, टिकाऊ कपडे इकडे मिळतात.
Similar questions