निर्मिती' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Answers
समानार्थी शब्द : समान अर्थ असणारे शब्द.
निर्मिती = रचना
सर्जन किंवा निर्माण हे शब्द निर्मिती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
सर्जन या शब्दाचा अर्थ नवीन निर्मिती असा होतो.
निर्माण या शब्दाचा अर्थ देखील नवीन काहीतरी तयार होणे असाच होतो म्हणून वरील दोन्ही शब्द आहे हे निर्मिती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत असे म्हणता येईल.
Explanation:
समानार्थी शब्द म्हणजे काय?
भाषेमध्ये जे वेगवेगळे शब्द असतात त्या प्रत्येकाला एक विशिष्ट याचा अर्थ असतो.
ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ हा एकसारखाच होत असेल त्यावेळेस ते दोन शब्द हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत असे आपल्याला म्हणता येईल.
ज्यावेळी एखाद्या शब्दाच्या ऐवजी आपण दुसरा शब्द वापरतो व त्या वापरण्याने देखील काहीही फरक पडत नाही म्हणजे एका शब्दाची जागा दुसरा शब्द घेतो कारण त्या दोघांचा अर्थ एकसारखाच असतो म्हणून त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणता येईल.
समानार्थी शब्दांच्या काही जोड्या खालील प्रमाणे -
- जल -पाणी
- आकाश -नभ
- जमीन -भू
- झाड- वृक्ष
वरील दिलेल्या जोड्यां मधील शब्दांचे अर्थ हे सारखेच आहेत म्हणून ते समानार्थी शब्द आहेत .
अजून माहितीसाठी खालील लिंक वापरा -
https://brainly.in/question/18229827
https://brainly.in/question/28994577
#SPJ3